आपत्कालीन परिस्थिती
शक्य तितक्या लवकर पोलिसांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देणे हे आमचे प्राथमिक लक्ष्य आहे.
सुरक्षा आणि सुरक्षितता
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक / रहिवाशी यांना संपूर्ण सुरक्षा आणि सुरक्षितता प्रदान करणे, ही आमची प्रमुख जबाबदारी आहे.
व्याप्ती
सर्व शहरी निम शहरी आणि ग्रामीण आणि अतिदुर्गम भागासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी.
सेवा मानक
तात्काळ पोलीसांसह सर्वात्मक आणि उच्च दर्जाची पोलिस सेवा प्रदान करणे व आपत्कालीन परिस्थिती दरम्यान हस्तक्षेप.