जेव्हा आपण ११२ वर कॉल करता, तेव्हा कॉल घेणारा आपल्या कॉल चे मूल्यांकन करून आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रतिसाद आवश्यक आहे हे निर्धारित करून आपल्या कॉलची माहिती कॉम्प्यूटर एडेड डिस्पॅच (सीएडी) प्रणाली मध्ये प्रविष्ट करतो. ज्यामुळे आपल्या कॉलवर उपाय योजनासाठी कॉल योग्य त्या विभागाकडे जातो.
dial Image