Body
आम्ही तुम्हाला सल्ला देतो की हरवलेली व्यक्ति संकटात असेल किंवा त्याला पोलीस, वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असेल तर लगेच 112 डायल करा. कृपया खात्री करा की तुम्ही कॉल घेणाऱ्याला संपूर्ण तपशील प्रदान केला आहे. यात हरवलेल्या व्यक्तिचे नाव/ऊंची/पोशाख/शेवटचा देखावा आणि त्या व्यक्तीचा मागोवा घेण्यास मदत करू शकणारे इतर तपशील समाविष्ट आहेत. वैकल्पिक रित्या तुम्ही आमच्या ऑनलाइन तक्रार अहवाल प्रणाली वर तक्रार नोंदवु शकता.
तुमच्या अहवालाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
इथे क्लिक करा