महाराष्ट्र पोलीस डायल 112 केंद्राचे ध्येय महाराष्ट्रातील रहिवाशांच्या सेवेसाठीच्या सर्व विनंत्याना त्वरित आणि व्यावसायिक पणे उत्तर देणे. तसेच विभागासाठी व्यावसायिक संवाद / आधिसूचना आणि संपर्क सेवा प्रदान करणे. दूरध्वनी आणि ऑनलाइन प्रणाली द्वारे कोणत्याही घटनेचा अहवाल देणे सुलभ करणे हे आहे.
Vision mision