हे एक पोलीस अधिकारी असतात, ज्यांना डिस्पॅचर(मदत पाठविणारे) देखील म्हणतात. हे पहिल्या प्रतिसाद कर्त्याशी संवाद साधतात. जेव्हा कॉल सीएडी प्रणालीमध्ये प्रविष्ट केला जातो, तेव्हा हे तात्काळ येण्याऱ्या कॉलचे अवलोकन करून उपलब्ध संसाधने पाठवतात. डिस्पॅचर (मदत पाठवणारे) हे तक्रारीचे निराकरण होईपर्यंत मदत पुरवणारे व आदेश आणि नियंत्रण कक्ष यांमध्ये समन्वय साधतात.
dial Image