डिस्पॅचरद्वारे संगणकावर माहिती पाठविली जाते, त्या संगणकाला मोबाइल डेटा टर्मिनल (एमडीटी) म्हणून ओळखले जाते, जे प्रत्येक आपत्कालीन प्रतिसाद वाहनावर संलग्न असते. ईआरव्ही टीम लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचेल. परिस्थिती सामान्य करण्यासाठी ईआरव्ही टीमद्वारे आवश्यक कारवाई केली जाते. घटनेचा अहवाल डिस्पॅचरला परत पाठविला जातो आणि पुढील कार्यवाहीची आवश्यकता असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनलाही कळविले जाते.
dial Image